ॲग्रोझोन ग्रुप ही विदर्भ व महाराष्ट्रातील अग्रगण्य कृषी संस्था आहे. नामांकित राष्ट्रीय व बहुराष्ट्रीय कंपन्यांची दर्जेदार खते, औषधे व बियाणे थेट शेतकऱ्यांपर्यंत व डिलर्सपर्यंत वाजवी दरात व खात्रीशीर गुणवत्तेसह पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.
अखंड सेवा व अनुभव
सुसज्ज शाखांचे जाळे
अधिकृत थेट वितरक
वर्षांचा प्रत्यक्ष अनुभव
अधिकृत शाखांचे जाळे
अधिकृत नामांकित कंपन्या
विश्वासू शेतकरी व डिलर्स
शेतकरी व डिलर्सच्या सोयीसाठी अमरावती, कारंजा लाड, पोहा, उंबर्डा बाजार, चांदूर बाजार व काजळेश्वर येथे कार्यरत शाखा.
आम्ही सर्व नामांकित भारतीय व बहुराष्ट्रीय कृषी उत्पादक ब्रँड्सचे थेट अधिकृत वितरक आहोत.
WE ALSO DEAL IN ALL BRANDED SEEDS & PESTICIDES PRODUCTS
शेतकरी व डिलर्सच्या माहिती व सहकार्यासाठी अँग्रोझोन ग्रुपचे अधिकृत नेतृत्व संपर्क क्रमांक.
खते, औषधे, बियाणे वितरण व डिलरशिप व्यवहारासाठी थेट संपर्क साधा.
शाखा व्यवस्थापन, शेतकरी मार्गदर्शन व पुरवठा साखळी नियोजनासाठी संपर्क साधा.
अमरावती • कारंजा लाड (महाराष्ट्र)
Agrozone Group Enterprise